Prajakta Mali : प्राजक्ता एकचं जीव आहे गं कितीदा घेशील?🔥🔥 | पुढारी

Prajakta Mali : प्राजक्ता एकचं जीव आहे गं कितीदा घेशील?🔥🔥

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयाची चर्चा तर सगळीकडेच होते. (Prajakta Mali ) पण, तिच्या सौंदर्याची चर्चा मात्र अधिक होताना दिसते. फोटोंच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, आणि चित्रपटांतूनही प्राजक्ताने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच. पण, चाहते मात्र तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. तिच्या प्रत्येक फोटो, व्हिडिओला चाहते पसंती देत असतात. (Prajakta Mali)

आतादेखील प्राजक्ताने काही फोटो अपलोड केला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांना कमेंट्स करण्याचा मोह आवरला नाही.

प्राजक्ताने आपला एक सुंदर फोटो शेअर करत त्यास ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया…बैठे बैठे जीने का सहारा हो गया…।’ अशी कॅप्शन लिहिली आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलीय. एका नेटकऱ्याने तर पुन्हा ती नजर, पुन्हा ते स्मित हास्य…..एकचं जीव आहे गं कितीदा घेशील?🔥🔥अशा मस्त कमेंट केलीय. तर आणखी काही नेटकऱ्यांनी Kaju katli……hayy mere praju patli…😍😂, So pretty girl Praju ❤️❤️❤️So sweet of you smile Gorgeous hair style❤️❤️❤️, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया 😍❤️ U r my always favourite !, 👑👑 looking very very beautiful ❤️❤️❤️ I. M your biggest fan ❤️❤️ you are a Queen 👑👑👑 अशी कॅप्शनही लिहिलीय.

प्राजक्ताने गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा लहंगा परिधान केला आहे. बॅकलेस चोलीत तिने आपले फोटो अपलोड केले आहेत. कानात झुमके, सुंदर हेअरस्टाईलमध्ये प्राजक्ता फारचं सुंदर दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Back to top button