Ruhi Singh : स्विमिंग पुलमध्ये रुहीने फ्लॉन्ट केली फिगर | पुढारी

Ruhi Singh : स्विमिंग पुलमध्ये रुहीने फ्लॉन्ट केली फिगर

पुढारी ऑनलाईन डेस्क : रूही सिंह (Ruhi Singh) एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रूही सिंह अधिक तर आपल्या बोल्ड आणि हॉट अवतारमुळे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. रूही सिंह (Ruhi Singh) सध्या इंटरनेटवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता तिने स्विमिंग पुलमध्ये हॉट फोटोशूट केला आहे. या फोटोशूटमध्ये ती फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. तिचा जबरदस्त फिटनेस तिच्या या फोटोतून दिसत आहे.

‌रूही सिंहचा जन्म १६ ऑक्टोबर, १९९१ रोजी झाला. रूही सिंहने खूप कमी वेळेत तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. आज तिचे सोशल मीडियावर खूप मोठे फॅन फॉलोईंग आहे. जे तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी तिला फॉलो करतात. रुही सिंग कॅलेंडर गर्ल्स आणि इश्क फॉरएव्हर या चित्रपटांमध्ये दिसली होती. हे चित्रपट फारसे हिट झाले नाहीत. पण त्यात रुही सिंहने आपली वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर रुहीचे फॅन फॉलोईंग वाढतच गेले.

रुहीच्या संपत्तीविषयी सांगायचे झाले तर रुहीची वार्षिक संपत्ती १.५ दशलक्ष डॉलर्स आहे. रुही अनेक जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते. रुहीचे इन्स्टाग्रामवर खूप चाहते आहेत. रूही पाश्चात्य ते पारंपरिक पोशाखांमध्ये खूप सुंदर दिसते आणि तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरील अनेक पोस्टमध्ये ती शॉर्ट ड्रेसमध्ये दिसते.

रुहीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यादरम्यान तिने अनेक मॉडेल फोटोशूट केले आहेत. या मॉडेलिंगचे फोटो उपलब्ध आहेत. या फोटोंमध्ये रुही सिंहचा बोल्ड अवतार पाहायला मिळतो. रुहीने अल्पावधीतच सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केले आहे.

हेदेखील वाचा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruhii Siingh (@ruhisingh12)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruhii Siingh (@ruhisingh12)

Back to top button