Sai Tamhankar : ये सई कसं तरी होतंय, असं बघू नको! | पुढारी

Sai Tamhankar : ये सई कसं तरी होतंय, असं बघू नको!

पुढारी ऑनलाईन डेस्क : मीडियम स्पाईसी, सौ. शशी देवधर, दुनियादारी, वजनदार, धुरळा यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांमधून सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) आपली प्रतिमा निर्माण केलीय.  साडीसह वेस्टर्न लूकमध्येही ती सहजपणे आपला लूक कम्प्लिट करते. ती सोशल मीडियावर आपल्या फोटोंच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून ॲक्टिव्ह असते. ती नेहमी तिच्या सुंदर फोटोंमुळे चर्चेत राहते. आताही तिने व्हाईट साडीतील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सईने आपली फिगर मेंटेन केली आहे, त्यामुळेच तिच्या हॉटनेस चर्चा सगळीकडे सुरू आहे. (Sai Tamhankar)

सईने स्लिव्हलेस साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. तिने स्टोन साडी नेसली आहे. सईचा अगदी सिंपल लूक दिसत असून तिने केसांची पोनीटेल बांधली आहे. न्यूड मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसते.

तिच्या या फोटोंना तिचे चाहते नेहमीच कौतुक करत असतात. सईचे हे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. काही युजर्सनी म्हटलंय-❤️❤️😍I love you, Beautiful 😍😍😍😍, ❤️सुपर कडक ❤️❤️, Dazzling 🤍🤍🤍🤍🤍. तर आणखी काही युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय – नहीं ये सफेद नहीं टिपके टिपके सफेद है mam ❤️, nice ❤️❤️, Gorgeously stunning beauty with killer eyes ❤️❤️❤️, Mesmerized Saree wala swag look princess😍😍😍😍, Aai cha gavat 😮😮❤️❤️❤️❤️❤️❤️, You look stunning…. ❤💫👌🤘, Fire and beauty ❤️. तर एका युजर मिश्किलपणे म्हटले आहे-aie mam , may I send Ur this pictures to NASA🌐????

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील या पिढीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. वजनदार, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे ५२, क्लासमेट्स गर्लफ्रेंड, धुरळा, YZ, टाईम प्लीज, दुनियादारी, बालक पालक अशा मराठी चित्रपटांमध्ये तिने सुंदर अभिनय साकारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

Back to top button