Rutuja Bagwe : आँखों की गुस्ताखियां..👀; ऋतुजाच्या कातिल अदा | पुढारी

Rutuja Bagwe : आँखों की गुस्ताखियां..👀; ऋतुजाच्या कातिल अदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतून सालस मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे, ऋतुजा बागवे ( Rutuja Bagwe ) होय. ऋतुजा उत्तम अभिनयाच्या जोरावर चाहत्याच्या मनात घर करत असते. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे एकापैक्षा एक हॉट फोटोज पाहायला मिळतात. सध्या तिच्या ‘आँखों की गुस्ताखियां’ म्हणत फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने अनेक मालिकेतून चाहत्याच्या घराघरात पोहोचली आहे. परंतु, मालिकेत दिसणारी साधी भोळी ऋतुजा मात्र, खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सध्या तिच्या इन्स्टाग्रामवरील एका हॉट फोटोने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील विशेष म्हणजे, तिच्या डोळ्याच्या नजरेने चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोला तिने ‘आँखों की गुस्ताखियां..👀’. असे कॅप्शन लिहिली आहे. शॉर्ट हेअर कट, मेकअप, रेड लिपस्टिक आणि डोळ्यातील काजळ यांनी तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. या फोटोला तिने किलर पोझ दिली आहे. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अभिनेता सुबोध भाले याने भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने ‘जरा थांबशील का?’ , ‘Awesome ❤️’, ‘Zalima😍🔥’, ‘तेरी आंखो के सिवा दुनियामे रखा क्या है’, ‘So sweet 🔥’, ‘खूपच सुंदर 😍’, ‘माफ हो… 😉😍’, ‘किती गोड ❤️’, ‘Osm look ….❤️just beautiful ❤️’, ‘खरचं किलर लूक आहे’, ‘जादुचे डोळे’, ‘Awesome 🔥’, ‘Georgeous 🔥’, ‘सुंदर 😍’, ‘Beautiful eyes’, ‘Amazing hotttt😍🔥❤️’, ‘अशा नजरेने पाहू नका’, ‘कातिल अदा’, ‘खूप खूप सुंदर 😍😍’, ‘Cute ❤️’, ‘Beautiful’, ‘looking bold❤️❤️’, ‘क्यूट दिसतेस’, ‘अतिशय सुंदर ऋतुजा’, ‘अप्रतिम’, ‘Looking pretty georgous 😍’, ‘awesome’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आमि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे. यासोबत ऋतुजाचा धबधब्याखाली बसलेला एका व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यत १ हजारांहून अधिज जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button