Sunil Narine Record : अनोखी गोलंदाजी शैली, कमालीचे वैविध्य आणि दडपण झुगारुन नैसर्गिक शैलीला भर देण्यातील हातोटीमुळे नारायणच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला आहे.
Chris Gayle T20 Records: क्रिस गेलने टी20 क्रिकेटमध्ये 1056 सिक्सेस, 22 शतकं आणि तब्बल 14,562 धावा करून विक्रम केला आहे. टी20 क्रिकेटमध्ये अशी धडाकेबाज कामगिरी कोणीही केली नाही.