Army Agniveer Exam Result date 2025 : भारतीय सैन्य अग्निवीर २०२५ भरतीअंतर्गत ३० जून ते १० जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (CEE) निकाल पाहण्यासाठी लागणाऱ्या ४ स्टेप्स जाणून घ्या.
Territorial Army Lieutenant Colonel MS Dhoni : लष्करप्रमुख टेरिटोरियल आर्मीतील कोणताही अधिकारी किंवा जवान यांना गरजेनुसार नियमित लष्कराच्या मदतीसाठी बोलावू शकतात.