Budget 2023 : अर्थसंकल्पात सात मुद्द्यांना प्राधान्य, या गोष्टी ‘सप्तर्षी मार्गदर्शक’ ठरणार | पुढारी

Budget 2023 : अर्थसंकल्पात सात मुद्द्यांना प्राधान्य, या गोष्टी 'सप्तर्षी मार्गदर्शक' ठरणार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  यंदाच्या अर्थसंकल्पाने सात महत्त्वाचे मुद्दे स्वीकारले आहेत. या अर्थसंकल्पात सात मुद्द्यांना प्राधान्य दिले असून ते ‘सप्तर्षी मार्गदर्शक'(Budget 2023) म्हणून काम करतील, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. हे सात मुद्दे पुढीलप्रमाणे- (Budget 2023)

1 Inclusive development

2 Reaching last mile

3 Infrastructure & investment

4 unleashing potential

5 Green growth

6 Youth Power

7 Financial Sector

Back to top button