विधानसभा मतदारसंघात मतदार साहाय्यता कक्ष | पुढारी

विधानसभा मतदारसंघात मतदार साहाय्यता कक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना माहितीसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात रवी जाधव 7447721212, प्रतीक चव्हाण 9170780707, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात गोकुळ गायकवाड 9623893839, पकिता पवार 9921881234, कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुधीर सणस 8999370680, पर्वती विधानसभा मतदारसंघात ओंकार माने 9359929545, ऋषी जाधव 7887904600, 214 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात टी.एस. पांगारे, अमोल बनकर व बाळासाहेब चव्हाण 8792186684 तर कसबा विधानसभा मतदारसंघात वैभव जंगम यांच्याशी 8888365360 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

हेही वाचा

Back to top button