सातपूरला राहत्या घरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या | पुढारी

सातपूरला राहत्या घरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

नाशिक : राहत्या घरात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना सातूपर परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद परमेश्वर खरात (२८, रा. केदार ग्लॅक्सी गार्डनजवळ, श्रमिकनगर, सातपूर) यांने राहत्या घरातील फॅनच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. खरातच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button