पराग शाह यांनी नगरसेवक पदाचे मानधन बंद करण्यासाठी पाठविले पत्र | पुढारी

पराग शाह यांनी नगरसेवक पदाचे मानधन बंद करण्यासाठी पाठविले पत्र

मुंबई पुढारी ऑनलाईन : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आमदार असलेलं नगरसेवक प्रत्येक महिन्याला मानधन घेत असल्याची माहिती समोर आणताच भाजप आमदार पराग शाह यांनी नगरसेवक पदाचे मानधन बंद करण्यासाठी चिटणीस खात्याला पत्र पाठविले आहे. तसेच त्यांनी कुटुंबाच्या वैयक्तिक खात्यातून 11 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आहे.

Back to top button