जालना : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी

जालना : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यानंतर दुचाकीस्वार पुलाच्या कठड्याला जाऊन आदळला. या अपघातात दुचाकीस्वार ब्रम्हा चंद्रकांत सानप (वय २६ रा.दोदडगाव) जागीच ठार झाला. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री उड्डाणपुला जवळ शुक्रवारी (दि.२१) घडली.

हेही वाचलंत का?

Back to top button