औरंगाबाद : जालना रोडवर भीषण अपघात, पाच ठार झाल्याची शक्यता | पुढारी

औरंगाबाद : जालना रोडवर भीषण अपघात, पाच ठार झाल्याची शक्यता

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जालना रोडवरील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाढेजळगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. एसटी बसने बोलेरो पिकअपला जोरदार धडक दिली. त्यात इनोव्हाने धडक दिली. पिकअपमधील पाच लोक ठार झाल्याची शक्यता आहे. १५ मिनिटांपूर्वी हा अपघात घडला असून सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button