नंदू लटके

नंदू लटके हे पुढारी ऑनलाईनचे वरिष्‍ठ उपसंपादक आहेत. ते शिफ्ट हेड म्हणून जबाबदारी सांभाळतात. गेली १८ वर्ष ते पत्रकारितेत आहेत. राजकीय, क्रीडा आणि समाजकारण या विषयांवर लेखन करतात. नंदू लटके यांनी पत्रकारिता, इतिहास या विषयांत पदवी मिळवली आहे.
Connect:
logo
Pudhari News
pudhari.news