Bhagyashree Mote : ‘काय म्हणताय? आवडला का ‘एकदम कडक’ स्वीटीचा Swag?’ | पुढारी

Bhagyashree Mote : 'काय म्हणताय? आवडला का 'एकदम कडक' स्वीटीचा Swag?'

पुढारी ऑनलाईन डेस्क: अभिनेत्री भाग्यश्री मोटे ( Bhagyashree Mote ) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा एकापेक्षा एक हॉट फोटो  सोशल मीडियावर चाहत्यांना पाहायला मिळतात. सध्या तिच्या आणखी एका हटके लूक समोर आलाय.

भाग्यश्री मोटेने ( Bhagyashree Mote ) तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती व्हाईट रंगाचा टॉप आणि केसरी रंगाच्या स्कर्टमध्ये दिसतेय. हा फोटो कोणत्या तरी चित्रपटाच्या सेटवरील असावा. कारण या फोटो भाग्यश्रीच्या आजूबाजूला काही लोक असून काही मोजकेच साहित्यही दिसत आहे. भाग्यश्री एका लोखंडी बेंचवर बसली आहे. केसांची स्टाईल, इअररिग्स, मेकअप, आकर्षक टॉप आणि लिपस्टिने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. या फोटोला खास ‘काय म्हणताय? आवडतोय का ‘एकदम कडक’मधला स्वीटीचा Swag?’. अशी कॅप्शन लिहिली आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच नेहमीप्रमाणे चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. या फोटोला एक तासात सात हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. ‘Amazing ❤️awesome ❤️fabulous ❤️’, ‘KHUBSOORAT 🔥’, ‘Beautiful’, ‘Superb 🔥’, ‘खुपच छान’, ‘Cuteness ❤️’, ‘Natural beauty’, ‘हाताला काम मिळालं😂😂’, ‘So beautiful lady ❤️❤️’, ‘Beautiful graceful 🙌❤️’, ‘Beauty ❤️’, ‘एकदम कडक लूक❤️’, ‘Hoo🔥🔥🔥’, ‘Beautiful god bless you’ अशा अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायर ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे.

याआधी भाग्यश्रीने रेड रंगाच्या वनपीसमध्ये फोटोशूट केलं होते. हे फोटो पुण्यातील ‘एकदम कडक’ च्या प्रिमिअर शोमधील होते. यावेळी भाग्यश्रीने कधी सोफ्यावर बसून तर कधी उभारून फोटोला कडक पोझ दिली आहे. या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

Back to top button