आजचे राशिभविष्य (दि.१६ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.१६ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य

मेष : सकारात्मक विचारांना प्राधान्य
द्या. प्रयत्नांमध्ये कसूर करू नका.
आर्थिक लाभ होतील. चुकीच्या गोष्टी
समोर येण्याची शक्यता. सावध राहा.

राशिभविष्य

वृषभ : नशिबाची साथ मिळणार
आहे. नोकरीतील बदल आपल्याला
फायद्याचे ठरणार आहेत. मात्र, नवीन
जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागणार आहे.

राशिभविष्य

मिथुन : स्वतंत्र व्यावसायिकांना
दिवस चांगला. नोकरीमध्ये चांगला
दिवस. सहज सुरळीत कामे होतील.
हाताखालील वर्गाचे सहकार्य लाभेल.

राशिभविष्य

कर्क : मन प्रसन्न करणारा दिवस. प्रगती
होईल. संततीचे प्रश्न सुटतील. त्यांच्या
यशाने घरातील वातावरण सुखमय होणार
आहे. नवीन कामे मिळतील.

राशिभविष्य

सिंह : जमीन-जुमलाची कामे
मनासारखी होतील. भावंडांच्या
भेटीगाठी होतील. नोकरीत प्रगती होईल.
आवक चांगली राहील. दानधर्म कराल.

राशिभविष्य

कन्या : कामकाजात मग्न राहाल.
नोकरदारांना दिलासा मिळेल. बौद्धिक
विचाराने काम करून यश मिळवा.
बोलण्याने नुकसान होण्याची शक्यता.

राशिभविष्य

तूळ : व्यापार-व्यवसायात प्रगती होईल.
बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणतीही
समस्या हुशारीने व समजूतदारपणे सोडवा.
आर्थिक फायदे होणार आहेत.

राशिभविष्य

वृश्चिक : एका वेळेला अनेक
कामे पडतील. घाई गडबड करू नका.
आपणास व्यापार-व्यवसायासाठी अनेक
संधी येतील. मनोबल वाढवा.

राशिभविष्य

धनु : मनावर दडपण राहील. महत्त्वाची
कामे लांबणीवर पडतील. मनःशांतीसाठी
उपाययोजना करा. नोकरीमध्ये अस्थिरता
जाणवणार आहे.

राशिभविष्य

मकर : दिवस सर्व बाबतीत चांगला. खरे
समाधान मिळेल. नोकरदारांना दिलासा
मिळेल. प्रियजनांच्या भेटीगाठींमुळे मन
आनंदित राहणार आहे.

कुंभ -

कुंभ : नोकरदारांनी वरिष्ठांचे
मिळतेजुळते घ्यावे. नोकरीसाठी अर्ज
करण्यास चांगला दिवस. कामाचा उत्साह
वाढेल. चांगली प्रगती होईल.

राशिभविष्य

मीन : सामाजिक क्षेत्रात काम कराल.
चांगला दिवस. लोकांना मदत कराल.
चिडचिड कमी होईल. सर्वसाधारणपणे
आज भाग्य वृद्धीचा दिवस असणार आहे.

Back to top button