आजचे राशी भविष्य (गुरुवार, २९ जुलै २०२१) | पुढारी

आजचे राशी भविष्य (गुरुवार, २९ जुलै २०२१)

मेष-शत्रूंकडून त्रास होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.

वृषभ-आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनोरंजनामध्ये दिवस जाईल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.
मिथुन-कलागुणांना वाव मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल.
कर्क-अडचणींचा सामना करावा लागेल. संवादाने प्रश्न सोडवावेत. संभ्रमावस्था राहील.
सिंह-ताणतणावापासून दूर राहा. आत्मचिंतनाची गरज. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
कन्या-आनंददायी घटना घडतील. प्रसन्न राहाल. प्रवासाचे योग संभवतात.
तूळ-आर्थिक स्थिती चांगली होईल. नव्या दिशा मिळतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
वृश्चिक-वादविवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका. संयमाने वागावे लागेल.
धनु-नवीन प्रस्ताव समोर येतील. सावधानतेने निर्णय घेणे. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
मकर-प्रामाणिकपणा व जिद्दीमुळे प्रयत्नांना यश. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना व लेखकांना आर्थिक लाभ होतील.
कुंभ-वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. आत्मचिंतनाची गरज आहे.
मीन-आज आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आतिथ्यामध्ये दिवस जाईल. मनासारख्या घटना घडतील.

Back to top button