गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्याच गळ्यात | पुढारी

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्याच गळ्यात

पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोव्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा प्रमोद सावंत यांची निवड एकमतने करणात आली आहे. भाजपचे केंद्रीय नेते नरेंद्र सिंह तोमर आणि मुरुगन गोव्यात दाखल होते. राज्य सुकाणू समिती आणि आमदारांच्या समवेत दुपारी चार वाजता दोन्ही नेते बैठक झाली. त्यानंतर साडे सहा वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आणि प्रमोद सावंत हेच राज्याचे मुखमंत्री असतील असा निर्णय जाहीर करण्यात आला.

Back to top button