वाइल्ड लाइफ : हे फोटो तुम्ही मिस करू शकत नाही | पुढारी

वाइल्ड लाइफ : हे फोटो तुम्ही मिस करू शकत नाही

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

तुम्ही वाइल्ड लाइफ फोटोग्राफी तर पाहिली असेल. वन्य प्राण्यांचे, सूक्ष्म जीवांचे अंतरंग उलगडणारे हे फोटो अधिक आकर्षक वाटतात. एखादा फोटोग्राफर जेव्हा एक बेस्ट फोटो टिपतो तेव्हा त्यामागे त्याची अनेक तासांची मेहनत असते. एक फोटो टिपताना त्याला अनेक विनोदी फोटो मिळतात. फोटोग्राफर पॉल जॉनसन हिक्सने २०१५ पासून अशाच काही विनोदी फोटोंचे कलेक्शन केले आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्याने अशा फोटोंची स्पर्धाही सुरू केली आहे. 

dinsta

dinsta

comedy wildlife photo

comedy wildlife photo

comedy wildlife photo

comedy wildlife photo

dinsta

dinsta

dinsta

dinsta

Back to top button