तिखट मिरची खाल्ल्यानंतर  आपले नाक का वाहू लागते | पुढारी

तिखट मिरची खाल्ल्यानंतर  आपले नाक का वाहू लागते

   .िवज्ञान प्रश्नाेत्तरे 

मि रचीसारख्या तिखट वनस्पतीत कॅपसायसिन नावाचा घटक असतो जो आपल्या नाकातील उष्णता संवेदनशील मज्जातंतूंना जागृत करतो. यामुळे नाकाभोवतालची उष्णता वाढल्याचा संदेश मेंदूला पोहोचतो. आपल्या नाकाभोवतीची पोकळी जिला सायनस  म्हणतात तिचा बचाव करण्यासाठी नाकातून एक श्‍लेष्मल पदार्थ वाहू लागतो. यालाच आपण नाक वाहणे असे म्हणतो.
 

संबंधित बातम्या
Back to top button