आजचे राशिभविष्य (दि. २९ ऑगस्ट २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २९ ऑगस्ट २०२३)

राशिभविष्य

मेष
मेष

मेष : आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील.
वृषभ
वृषभ

वृषभ : स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत, तर त्याचा दुहेरी फायदा होईल. चांगले वाटेल आणि अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल.
मिथुन
मिथुन

मिथुन : आपला संयम ढळू देऊ नका, विशेषत: कठीण समयी नियंत्रण ठेवा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ द़ृष्टीपथात असतील.
कर्क
कर्क

कर्क : तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत, तर लोकांना समजावण्यात, पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.
सिंह
सिंह

सिंह : आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ.
कन्या
कन्या

कन्या : राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल.
तुळ
तुळ

तूळ : तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच धार देईल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे वैतागून जाल. लहान-लहान गोष्टींवर खूप धन खर्च होऊ शकते.
राशिभविष्य
धनु

धनु : पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला. घरगुती कामे बराच काळ व्यस्त ठेवतील.
राशिभविष्य
मकर

मकर : मर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.
कुंभ
कुंभ

कुंभ : प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. या जगातला सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला असतो.
मीन
मीन

मीन : काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.

Back to top button