आजचे राशिभविष्य (दि.२६ नोव्हेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.२६ नोव्हेंबर २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारणाला तुम्ही पुरून उराल. तुमचे मित्र तुमच्या कामी येत नाही असे जाणवू शकते. पण, उदास होऊ नका.
वृषभ
वृषभ

वृषभ : घरगुती कामे कंटाळवाणी वाटतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. आपले प्रेमजीवन मात्र बहरणारे असू शकेल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : आज रिकाम्या वेळेत असे काम केले जाईल, ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता. तसेच त्या कामांना करण्यात बळ मिळत नव्हते.

कर्क : आज कोणत्याही स्थितीत महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल.
सिंह
सिंह

सिंह : प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणार्‍या लोकांसोबत जाण्यास विरोध करा.
राशिभविष्य
कन्या

कन्या : आज तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते, जी आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला मोलाचा सल्ला देऊ शकते.
तुळ
तुळ

तूळ : कुणाचाही सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठेही गुंतवू नका. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी महत्त्वाची मदत करील.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : कडवट गोष्टींना प्रेमात माफ करा. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सक्हित्याची विशेष काळजी घ्या. कडवट गोष्टींना प्रेमात माफ करा.
राशिभविष्य
धनु

धनु : इतरांवर प्रभाव टाकण्याची तुमची जबरदस्त क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका.
राशिभविष्य
मकर

मकर : भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे जोडीदार दुखावत जाण्याची शक्यता आहे. मुलांसोबत वेळ व्यतीत करून आरामदायी क्षण घालवू शकतात.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : आनंदाने परिपूर्ण असा चांगला दिवस. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील आणि त्यातून मोठा आर्थिक फायदा संभवतो.
मीन
मीन

मीन : जीवनाची चिंता करण्यापेक्षा चिंतन करण्याची आवश्यकता असते. यास्तव विनाकारण चिंता करण्यापेक्षा तुम्ही काही रचनात्मक योजना कराल.

Back to top button