आजचे राशिभविष्य (दि. १० जुलै २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १० जुलै २०२२)

राशिभविष्य 

राशिभविष्य
मेष
मेष : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. व्यावहारिक सावधानता बाळगा. जुने आजार उद्भवतील. प्राणायाम, योगसाधना गरजेची आहे.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ : जोडीदाराची साथ लाभेल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन : नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. वाद-विवादामध्ये जय प्राप्त कराल. आर्थिक प्रगती होईल.कार्यसिद्धी होईल. नियोजनबद्ध कामे कराल.
राशिभविष्य
कर्क
कर्क : क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. एकाग्रचित्ताने कामे करा. आळस न करता काम करावे. गुंतवणुकीस अयोग्य दिवस.
राशिभविष्य
सिंह
सिंह : आर्थिक नियोजन नसल्यामुळे ताणतणाव निर्माण होतील. कौटुंबिक कलह टाळा. संवाद साधणे फार महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
कन्या
कन्या : आत्मविश्‍वासाने काम कराल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. धनप्राप्‍तीचे योग संभवतात. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस ठरेल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ : वाणीवर नियंत्रण आवश्यक. ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
वृश्चिक
वृश्चिक
वृश्‍चिक : नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. मनासारख्या खरेदीचे योग संभवतात. सुवार्ता ऐकायला मिळेल.प्रसन्‍नता राहील.
राशिभविष्य
धनु
धनु : ईर्ष्या, स्पर्धा यामुळे अस्वस्थता राहील. नम्रता, सहनशीलता आवश्यक आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
मकर
मकर : आनंददायी घटना घडतील. प्रसन्‍नता लाभेल. नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल. उत्साह द्विगुणित होईल. प्रयत्नांना यश मिळेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ : अनपेक्षित लाभ होतील. कौतुकास्पद कार्य कराल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
मीन
मीन : अतिविचारांमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. कृती करण्यावर भर दिला पाहिजे. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. नियमांचे उल्लंघन नको.

Back to top button