आजचे राशिभविष्य (दिनांक ४ जून २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक ४ जून २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष-आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेती-जमीन विषयक सरकारी कामांत अडचणी येतील. कौटुंबिक वातावरण बिघडेल. संयमित राहा.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- भावंडांचे प्रेम वृद्धिंगत होईल. व्यवसायात प्रगती होईल. लोकसंपर्क वाढेल. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. वाणीवर नियंत्रण गरजेचे. अनावश्यक गोष्टींमध्ये हस्तक्षेप नको. वादविवादापासून दूर राहावे.
राशिभविष्य
कर्क
कर्क- व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. यशाकडे वाटचाल होईल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.
राशिभविष्य
सिंह
सिंह- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होतील. कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या- आप्तेष्टांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. प्रसन्नता लाभेल.
राशिभविष्य
तुळ
तूळ – गुणगौरव होईल. सन्मान होतील. प्रतिष्ठा वाढेल. एकंदर प्रगतीच्या दिशेने प्रवास. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक – विचारविनिमय करून निर्णय घ्या. उतावळेपणा त्रासदायक ठरू शकतो. नियमांचे पालन करा. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना.
राशिभविष्य
धनु
धनु – आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. अस्वस्थता राहील. कामांचा वेग मंदावेल. मानसिकता बिघडवणार्‍या घटना घडतील. सामंजस्य व संवाद महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मकर
मकर – समोरून आलेल्या संधीचे सोने कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. लाभदायक दिवस. भागीदारीत लाभ होईल. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ – सामंजस्याने कामे पूर्ण होतील. हितशत्रूंची पीडा कमी होईल. मतभेद दूर होतील. परिस्थिती अनुकूल राहील. अचानक धनलाभाचे योग संभवतात.
राशिभविष्य
मीन
मीन- जबाबदारीची वागावे लागेल. मनाविरुद्ध घटना घडतील. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.

Back to top button