Ananya Panday : अन्यना झाली उप्स मोमेंटची शिकार (Video)

Ananya Panday : अन्यना झाली उप्स मोमेंटची शिकार (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत लायगर चित्रपटामध्ये दिसणार आहे. शेवटच्या दिवशीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मुंबईत एक ट्रेलर इव्हेंट आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये करण जोहर, रणवीर सिंग आणि चित्रपट दिग्दर्शक जगन्नाथ पुरी देखील उपस्थित होते. अनन्या पांडेने या कार्यक्रमात थाय हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. पण ती oops moment चा शिकार झाली. (Ananya Panday)

कार्यक्रमापुर्वीचा अनन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा ड्रेस सांभाळताना दिसते. इव्हेंटमध्ये अनन्या आपला ड्रेस सावरत चालताना दिसत आहे. तिचा ड्रेस फिक्स करत असतानाच ती ओप्स मोमेंटची शिकार झाली. तिने तिच्या हातात एक हँडबॅग धरली होती आणि तिने हाय हिल्सही घातल्या होत्या.

लायगर या चित्रपटाचा ट्रेलर २१ जुलैला रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अनन्या वेगळ्या अवतारात दिसत आहे आणि विजय पहिल्यांदाच रिंगमध्ये लढताना दिसत आहे. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्रीही चांगलीच पाहायला मिळत आहे.

अनन्या पांडे आतापर्यंत मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसलीय. पण त्याचे सर्वच चित्रपट अप्रतिम आहेत. अनन्या आणि विजय पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रपटातील अकडी पाकी या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री पाहता ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत असे वाटत नाही. कारण ट्रेलर कार्यक्रमादरम्यानही दोघांची केमिस्ट्री इतकी चांगली होती की, सर्वांचं लक्ष अनन्यावरचं जातं.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news