Tata Motors : टाटा मोर्टसच्या कार महागणार | पुढारी

Tata Motors : टाटा मोर्टसच्या कार महागणार

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : टाटा मोटर्सची कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक व्हेईकल (एत) सह सर्व प्रवासी वाहनांच्या किमती वाढवणार आहे. ( Tata Motors )

कंपनीने किमती सरासरी 0.7 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. किमतीतील ही वाढ 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू होईल. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. ( Tata Motors )

Back to top button