कोल्‍हापूर : महालक्ष्मी बँकेचे माजी अध्यक्ष महेश धर्माधिकारी यांचे निधन | पुढारी
https://bs.serving-sys.com/Serving/adServer.bs?cn=display&c=19&pli=1080228663&gdpr=${GDPR}&gdpr_consent=${GDPR_CONSENT_68}&us_privacy=${US_PRIVACY}&adid=1093147991&ord=[timestamp] https://bs.serving-sys.com/Serving/adServer.bs?cn=trd&pli=1080228663&gdpr=${GDPR}&gdpr_consent=${GDPR_CONSENT_68}&us_privacy=${US_PRIVACY}&adid=1093147991&ord=[timestamp]

कोल्‍हापूर : महालक्ष्मी बँकेचे माजी अध्यक्ष महेश धर्माधिकारी यांचे निधन

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा : महालक्ष्मी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य सीए महेश धर्माधिकारी यांचे आज, गुरूवारी सकाळी दु:खद निधन झाले. सकाळी ११.३० वाजता रूईकर कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघून वरूणतीर्थ वेस येथील मूळ घराकडून महाव्दार रोडवरून नेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वित्तीय आणि सामाजिक संस्थांवर ते काम करत होते.

हेही वाचा : 

Back to top button