Mumbai Fire : गोरेगावात इमारतीला भीषण आग; ७ जणांचा मृत्यू; ३९ जण जखमी
मुंबई : पुढारी ऑनलाईन मुंबईतील गोरेवामध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर जवळपास ४६ लोक आगीत जखमी झाले आहेत. यातील ३९ जणांना एचबीटी आणि कपूर रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
#WATCH | Maharashtra | Latest visuals from the G+5 building in Goregoan, Mumbai where a level 2 fire broke out.
As per Mumbai Police, the condition of six people rescued is critical. A total of 30 people have been rescued. https://t.co/G3Z0MihDc3 pic.twitter.com/Vn73WMFwFH
— ANI (@ANI) October 6, 2023