अंदमान आणि निकोबार बेटांना ५.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्‍का | पुढारी

अंदमान आणि निकोबार बेटांना ५.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्‍का

पुढारी ऑनलाईन : अंदमान आणि निकोबार बेटांना आज भूकंपाचे धक्‍के बसले. आज पहाटे 5:40 वाजता अंदमान आणि निकोबार या बेटांना ५.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्‍का बसल्‍याची माहिती राष्‍ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्यावतीने देण्यात आली.

 

Back to top button