‘बाप’च्या जागी आता ‘लंका’ ! | पुढारी

'बाप'च्या जागी आता 'लंका' !

ओम राऊट दिग्दर्शित ‘आदिपुरुष चा महाकाव्यावर आधारित चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असे डायलॉग्स कसे देऊ शकता असा सवाल अनेकांनी निर्मात्यांना केला. त्यानंतर ओम राऊत आणि निमटी साजिनेतील आक्षेपार्ह संवाद बदलल्याचे जाहीर केले होते. ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्याच्या काही त्यातील बदलले आहेत. नव्या होत आहे. ‘आदमध्ये एका संवादावर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. ‘कपडा तेरे बाप का तेरे बाप का आम भी तेरे बाप को और जलेगी भी तेरे बाप की’ असा हनुमानाच्या तोंडी संवाद आहे. या संवाद आता बदल करण्यात आला आहे. या नव्या डायलॉगमध्ये ‘बा’ या शब्दाऐवजी ‘लंका’ असा आहे. तेरी लंकाका तेरी लंका का भरीलंका की और जलेगी भी तेरी लंका की असा नवीन डायलॉग आहे.

Back to top button