CommonWealth games2022 : रुपल चौधरीची ऐतिहासिक कामगिरी; U20Worlds मध्ये 2 पदके जिंकणारी एकमेव भारतीय
पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा : रुपल चौधरी (51.85 वैयक्तिक सर्वोत्कृष्ट) हिने महिलांच्या 400 मीटरमध्ये जागतिक अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. एकाच U20Worlds मध्ये 2 पदके जिंकणारी एकमेव भारतीय आहे. तिने 4*400m मिश्र रिले संघाला यापूर्वी रौप्यपदक मिळवण्यास महत्वाची भूमिका बजावली. रुपलच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे.
Rupal Chaudhary (51.85s Personal Best) delivers India a bronze at World Athletics U20 Championships in Women’s 400m. The only Indian to win 2 medals at the same U20Worlds after she helped 4*400m mixed relay team to a silver finish earlier
(Source: Athletics Federation of India) pic.twitter.com/YAcULnULZ0
— ANI (@ANI) August 5, 2022