पाहा: न्यूझीलंडने केले नववर्षाचे पहिले स्वागत (व्हिडिओ)  | पुढारी

पाहा: न्यूझीलंडने केले नववर्षाचे पहिले स्वागत (व्हिडिओ) 

सिडनी/ ऑकलंड: पुढारी ऑनलाईन 

भारतात नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. दुसरीकडे न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरातील स्काय टॉवरवर नयनरम्य रोषणाई करण्यात आली होती. येथे आकर्षक अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. ही आतषबाजी पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. 

Back to top button