दै. ‘पुढारी ’कस्तुरी क्‍लब सांगलीतर्फे उद्या बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम | पुढारी

दै. ‘पुढारी ’कस्तुरी क्‍लब सांगलीतर्फे उद्या बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम

सांगली : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ मधील कस्तुरी क्‍लब सभासदांसाठी अंतरंग प्रस्तुत मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सांगली येथील कच्छी जैन भवन येथे उद्या (दि. 27) दुपारी 3 वाजता होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रम स्थळी कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी सुरु राहणार आहे.

कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये असून सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत. दि सोलर शॉप 15%, शिवशंभो आटाचक्की 20 %, सन फ्लेम एनर्जी सिस्टम 5 ते 25 %, दडगे बंधू 40 %, इलिक्झर (स्पोकन इंग्लिश क्‍लासेस) 50%, हॉटेल द ग्रेट सिझन 15%, कॉन्टाकेअर आय हॉस्पिटल 10 ते 30 %, फेमिनाईन ज्वेलर्स 10 ते 20 %, लाईफ फोर्स फिटनेस जिम 50%, नॅचरलस ब्युटी सलून 20%, भविष्यवेध 10 ते 20%, सागर एजन्सी 10 ते 15 %.
अधिक माहितीसाठी संपर्क पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली-मिरज रोड, सांगली, मो. 8308706122, 8805007176

संबंधित बातम्या

Back to top button