सांगलीत कस्तुरींसाठी दांडिया-गरबा वर्कशॉप | पुढारी | पुढारी

सांगलीत कस्तुरींसाठी दांडिया-गरबा वर्कशॉप | पुढारी

सांगली : प्रतिनिधी

चला तर आता नवरात्र सुरू होईल, नवरात्र म्हटले की गरबा – दांडिया हा आलाच. दांडिया व गरबा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कस्तुरी दांडिया शिकणे आवश्यक आहे. 

त्यासाठी कस्तुरी क्‍लब घेऊन येत आहे. खास कस्तुरींसाठी दांडिया गरबा वर्कशॉप. या वर्कशॉपमध्ये सुमित डान्स अकॅडमीचे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांचे प्रशिक्षण लाभणार आहे. हा वर्कशॉप दि. 26 सप्टेंबर ते दि. 28 सप्टेंबर असा तीन दिवसीय आहे. कस्तुरींसाठी मोफत व इतर महिलांसाठी 200 रुपये फी ठेवली आहे.

ठिकाण : सुमित डान्स अकॅडमी, गावभाग, सेना मंदिर विश्‍वविजय चौक, सांगली. 

वेळ : दुपारी 3 ते 5  

कस्तुरी क्‍लबची नवीन सभासद नोंदणी सुरू

सभासद फी रुपये 550 आहे. सभासद झाल्यानंतर हमखास गिफ्ट म्हणून सूर्या कंपनीची 1499 ची सिंगल बर्नर शेगडी आणि सुवर्ण स्पर्शकडून टॉप्स् मोफत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : मो. 9325477714 / 9850410522 / 7385865093

संबंधित बातम्या

Back to top button