आपलं आजचं राशिभविष्य : वृषभ आणि धनू राशिला आनंददायी दिवस | पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य : वृषभ आणि धनू राशिला आनंददायी दिवस

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – दिवसाचा उत्तरार्ध लाभदायक असेल. अचानक खर्च निर्माण होतील. दवाखान्यासाठी खर्च होईल. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. कामाला लागा.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – आदर-सत्कार होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. उसने दिलेले पैसे परत येतील. नवीन कामांना सुरुवात कराल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – संकल्पुुु सिद्ध होतील. जबाबदारी वाढेल. दिवसाच्या मध्यानंतर मनाविरुद्ध घटना घडतील. आत्मविश्वास कमी होईल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – सरकारी कामांना महत्त्व द्या. नियमांचे उल्लंघन करू नका. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील.

सिंह

 

 

 

 

सिंह – आर्थिक प्रगती होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल. मनःस्ताप होण्याची शक्यताआहे. अनावश्यक खर्च होतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – आपापसातील संवाद वाढेल. भागीदारीमध्ये लाभ होईल. व्यवसायानिमित्ताने प्रवास होण्याचे योग संभवतात. मान-सन्मान होतील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – दिवसाची सुरुवात त्रासदायक असेल. काटेकोरपणे आरोग्याच्या नियमांचे पालन केल्यामुळे आरोग्य सुधारेल. कार्यक्षमता वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – आज आपला उत्साह कमी होईल. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. मनःस्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – उत्साह वाढवणारा दिवस असेल. आज मनाविरुद्ध गोष्टी घडतील. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे लागेल. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – वस्तू हरवण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक आहे. कलागुणांना वाव मिळेल. लेखक, कलाकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – महत्त्वाची कामे दिवसाच्या सुरुवातीला करावीत. आधी केलेल्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन – संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. इष्ट ते साध्य झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.

Back to top button