इंडियन आयडल मराठी : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर होणार सूत्रसंचालक

swanandi tikekar
swanandi tikekar
Published on
Updated on

२२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर 'इंडियन आयडल मराठी' सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'सिंगिंग स्टार' या कथाबाह्य कार्यक्रमाची ती विजेती आहे.

अभिनय, गाणं यांबरोबरच आता निवेदनाची जबाबदारीही तिने स्वीकारली आहे. अजय-अतुल हे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य असलेला हा कार्यक्रम येत्या २२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी सुरांची पर्वणी असणार आहे.

हेही वाचलं का ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi ? (@swananditikekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi ? (@swananditikekar)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news