Ranveer Singh Dhurandhar 2 OTT date | 'धुरंधर-२' पाहता आला नाही? आता ओटीटीवर कधी व कुठे पाहणार?

Ranveer Singh Dhurandhar 2 OTT date | 'धुरंधर-२' पाहता आला नाही? आता ओटीटीवर कधी व कुठे पाहणार?
image of ranveer singh
Dhurandhar Part 2 release date x account
Published on
Updated on
Summary

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर-२’ या सुपरहिट चित्रपटाची OTT रिलीज डेट निश्चित झाली आहे. हा चित्रपट या तारखेपासून स्ट्रीम होणार आहे. तर ४ जून रोजी विशेष डिजिटल प्रीमियर आयोजित करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा ‘Raw & Undekha’ म्हणजेच अनकट व्हर्जन पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

रणवीर सिंहचा चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2: The Revenge) आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. 'स्पाय थ्रिलर' चित्रपट ऑनलाईन कधी आणि कुठे पाहता येईल, यासाठी शेवटपर्यंत वाचा. रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत ग्लोबली १७८० कोटींहून अधिक कमाई केलीय.

'धुरंधर २: द रिव्हेंज' ओटीटी रिलीज

चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होऊन आठ आठवडे पूर्ण झाले आहेत. 'धुरंधर: द रिव्हेंज'चा स्ट्रीमिंग पार्टनर जिओहॉटस्टारवर चित्रपट रिलीज होईल. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट ५ जून, २०२६ पासून उपलब्ध होणार होईल. या चित्रपटाचा ओटीट प्लॅटफॉर्मवर ४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता 'प्रीमियर' होईल.

image of ranveer singh
Suriya-Jyotika family moment |सूर्याच्या कुटुंबातील दुर्मिळ क्षण, पत्नी ज्योतिका अन्‌ मुलांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल

यामुळे, ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहता आला नाही, त्यांना आता घरात बसल्या चित्रपट पाहता येणार आहे. रिपोर्टनुसार, अमेरिका, मध्य-पूर्व आणि इतर परदेशांतील प्रदेशांमध्ये आणि कॅनडामध्ये हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. चित्रपटाचा कालावधी ३ तास ​​५२ मिनिटे इतका आहे.

आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्यायामुळे, ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहता आला नाही, त्यांना आता घरात बसल्या चित्रपट पाहता येणार आहे. रिपोर्टनुसार, अमेरिका, मध्य-पूर्व आणि इतर परदेशांतील प्रदेशांमध्ये आणि कॅनडामध्ये हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. चित्रपटाचा कालावधी ३ तास ​​५२ मिनिटे इतका आहे.

image of ranveer singh
Kangana Ranaut | गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या...कंगना यांनी गुपचूप केलं लग्न? खरं काय?

आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग जसकिरत सिंग रंगी/हमजा अली मझारीच्या भूमिकेत आहे. सोबत सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि आर. माधवन या कलाकारांचाही समावेश आहे. या चित्रपटात रणवीर सिंग जसकिरत सिंग रंगी/हमजा अली मझारीच्या भूमिकेत आहे. सोबत सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि आर. माधवन या कलाकारांचाही समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news