Asit Banage

असित बनगे यांना डिजिटल मिडीयामध्ये २ वर्षांचा अनुभव आहे. ते सध्या 'पुढारी' ऑनलाईन मध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अॅंड कॉमर्स इचलकरंजी येथून पाॅलि़टिकल सायन्स या विषयात पदवी संपादित केली असून मुंबई विद्यापीठातून 'मास कम्युनिकेशन अॅंड जर्नालिझम' ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. असित बनगे यांना राजकीय आणि मनोरंजन विषयक बातम्या लिहिण्याची आवड आहे.
Connect:
Asit Banage
logo
Pudhari News
pudhari.news