Nayannah Mukey : ‘ही’ अभिनेत्री पाण्यात झाली बोल्ड, पारदर्शक ड्रेसमधून …

naina mukhi
naina mukhi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

मॉडेल आणि अभिनेत्री नयना मुखी (Nayannah Mukey) आपल्‍या बोल्ड अदांसाठी ओऴखली जाते. तिचे एकापेक्षा एक सुंदर फोटोज घायाळ करणारे आहेत. सर्वात खास बाब म्हणजे, तिचे मोहून टाकणारं सौंदर्य आहे. आता तिने नुकताच पाण्‍यात फोटोशूट केला आहे. (Nayannah Mukey)

स्टाईल रश्मीचे असून शिवुली बिश्वास हिने आर्टिस्ट म्हणून काम पाहिले आहे. नयनाने व्हाईट कलरचा ट्रान्सपरंट शॉर्टवनपीस घातला आहे. काळेभोर मोकळे केसांनी तिच्या सौंदर्यात आणखीचं भर टाकलीय. पाण्यातील तिचा हा फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर, तिने आणखी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

कोण आहे नयना मुखी?

नयनाचा जन्म १७ एप्रिल, १९९४ रोजी कोलकाता येथे झाला. या मॉडेलने आपल्या परफेक्ट अदांनी मॉडलिंग इंडस्ट्रीत नाव कमावलंय. कोलकातामधूनचं तिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अभिनयाचे स्वप्न घेऊन ती मुंबईत आली. अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये तिने काम केलं. तेलुगु चित्रपट Vangaveeti Ratna Kumari मधून तिने डेब्यू कलं. या चित्रपटामध्ये तिची Vangaveeti Ranga ही भूमिका होती.

मेरी बेटी सनी लिओन बनना चाहती या शॉर्टफिल्ममध्येही तिने काम केलं. पुढे बंगाली वेबसीरीज Charitraheen मध्ये तिने Kiranmoyee नावाची भूमिका साकारली होती. Charitraheen 2, Charitraheen 3 या बंगाली वेबसीरीजमधून तिने काम केलंय. तेलुगु वेबसीरीज Beautiful: An ode to Rangeela मध्येही ती दिसली. तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिला ट्रॅव्हलिंग आणि शॉपिंग करायला आवडते. ती सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news