बिग बॉस मराठी 4
बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठी 4 – “मी तिला फुटेज घेऊ नाही देणार” – आरोह

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात सुरू आहे एक विषयावर गहन चर्चा. आता आरोह, अक्षय आणि किरण माने कोणत्या सदस्या विषयी बोलत आहेत हे आज कळलेच. आरोह किरण आणि अक्षयला सांगताना दिसणार आहे, ही मुद्दाम करते… कशासाठी करते कारण तिला चर्चा हवी असते.

आता आपलं काय काम आहे तिला मुद्दाच द्यायचा नाही. म्हणून जे मी तुला म्हंटलं ना तू तुझा रुल बदलू शकतोस का? इथे तिला हे पटण, ते पटण नाही … इथे २४ तास कॅमेरे आहेत. भांडणं झालं तिला फुटेज मिळतं. जे माझ्या हातात आहे ना… जे माझ्याकडे शक्य आहे मी तिला फुटेज नाही घेऊ देणार. हे चूकच आहे की ती काम करत नाही.

Best way to handel it चर्चेत येऊच द्यायचे नाही. जे काही मुद्दे आहेत ना ते काढून घ्यायचे … बघूया आजच्या भागात ही चर्चा अजून किती लांबली ? आणि यावर किरण माने आणि अक्षयचे काय म्हणणे होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news