Jacqueline : जॅकलीनचे हाय थाय स्लिट गाऊनमध्ये फोटोशूट

Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड दिवा जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline) मागील काही दिवसांपासून वादात आहे. तिने पुन्हा एकदा आपला नवा लूक सादर केला आहे. जे पाहून चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत. तिने लाल रंगाच्या हाय थाय स्लिट गाऊनमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. लेटेस्ट फोटोशूटसाठी जॅकलिनने अतिशय टाइट रेड कलरचा हाय थाय स्लिट ड्रेस कॅरी केला आहे. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. (Jacqueline)

जॅकलिनने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. जॅकलिनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, आता पुन्हा जॅकलीनने तिचा ताजा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

जॅकलीनने तिच्या सिझलिंग फोटोशूटसाठी हा ड्रेस घातला केला आहे. यासोबत तिने ब्राऊनिश स्मोकी मेकअप केला आहे. यादरम्यान अभिनेत्रीने केसांना वेव्ही टच देऊन पोनीटेल बनवले आहे. यासोबत जॅकलिनने ब्लॅक कलरची हाय हिल्स घातली आहे. त्याचबरोबर या अवतारात ती खूपच हॉट दिसत आहे. काही मिनिटांतच जॅकलिनच्या फोटोंवर लाखो लाईक्स आले असून ते सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news