Disha Patani video : दिशा नव्या मित्राला घेऊन कार्तिकच्या बर्थडे पार्टीला!

disha patani with friend
disha patani with friend

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने २२ नोव्हेंबरला त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कार्तिक आर्यनच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूडचे अनेक स्टार्स पोहोचले होते. या पार्टीत सलमान खानची बहीण अर्पिताचा पती आणि अभिनेता आयुष शर्मा, अनन्या पांडे यांच्यासह अनेक स्टार्स दिसले. चला तर मग पाहूया कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाला कुणी कुणी हजेरी लावली होती.

कार्तिक आर्यनचे खूप सारे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कार्तिक आर्यन त्याच्याच कारमधून पार्टीला पोहोचला, त्यावेळी फोटोग्राफर्सना त्याने त्याच्या कारसोबत पोज दिली. (Disha Patani video )

दिशा पटानी

दिशा पटानीने शॉर्ट वनपीस बॉडिकॉन व्हाईट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती. Disha Patani Fan Club ने ती गाडीतून उतरतानाचा एक व्हिडिओ ट्विट केला आङे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या नव्‍या मित्रासह कारमधून उतरताना दिसते. (Disha Patani video)

वाणी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर कार्तिक आर्यनच्या पार्टीत पोहोचली. यावेळी अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.

रोनित रॉय

रोनित रॉयने कार्तिकच्या आर्यनच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही हजेरी लावली. या पार्टीत तो खूपच कूल लूकमध्ये दिसला.

अनन्या पांडे

अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे कार्तिक आर्यनच्या पार्टीत वन पीस ड्रेस घालून पोहोचली. तिच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आयुष शर्मा

सलमान खानच्या बहिणीचा पती, अभिनेता आयुष शर्मानेही पार्टीत हजेरी लावली.

मनीष मल्होत्रा

कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाच्या पार्टीत फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राही दिसला. या पार्टीमध्ये कार्तिकचे आई-वडील होते. कार्तिक आपल्या कुटुंबीयांसोबत दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news