bigg boss marathi 3
bigg boss marathi 3

बिग बॉस मराठी : मीनल-विशालची ‘कॅप्टन्सी टास्क’वरून विकासबद्दल चर्चा

Published on

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विशाल आणि मीनलची आज चर्चा बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये ते कॅप्टन्सी टास्क (captaincy task) आणि विकासबद्दल बोलताना दिसतील. घरातील सदस्यांची नाती दर दिवसाला बदलत आहेत. कोणजाणे उद्या गायत्री, मीरा आणि जयमधील अबोला देखील दूर होईल. या घरात एकमेकांची साथ ही लागतेच मग ते कार्य असो व टास्क असो. विशाल मीनलला सांगताना दिसणार आहे. कॅप्टन्सी टास्क विषयी काय बोलत होती.(captaincy task)

तू स्वत:साठी खेळ दुसर्‍यांसाठी नाही. आता बघ. मी विकासला हाच प्रश्न विचारला. May be त्याला तसं वाटला असेल, वाहिनीने तसं सांगितलं की, कॅप्टन्सी मला द्या, मला द्या म्हणू नका. ग्रुपमध्ये खेळताय तुम्ही एकमेकांसाठी खेळा. एकमेकांना बनवा. मी कधीतरी गेलो आहे का मला सांग? कधीचं नाही गेलो. हे त्यातून मला त्यात घेऊन चालला आहे… मग म्हटलं याला नको पुढचं विचारायला. हा मला एकाच दुसरं करून सांगणार. पहा  बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news