Tejashree Pradhan : हिरवी पैठणी, गालावर लाली; किती गोड हसू ते… (Video)

Tejashree Pradhan
Tejashree Pradhan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ( Tejashree Pradhan ) हिने काही दिवसांपूर्वी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र तिचे कौतुक केलं गेलं.  तेजश्री नेहमी सोशल मीडियावरदेखील तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना अपडेटस देत असते. सध्या तेजश्रीचा मराठमोळ्या लूकमधील एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान ( Tejashree Pradhan ) हिने नुकतेच मराठमोळा, पारंपारिक साडीतील लूकचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी तिने ग्रीन रंगाच्या पैठणीसोबत त्याच रंगाचे ब्लॉऊज परिधान करून चारचॉद लावले आहे. यात तिच्या पैठणीवर मोर आणि ब्लॉऊजवर सोनेरी रंगाची डिझाईन पाहायला मिळतेय. तसेच केसांचा अंबाडा, केसांत गजरा, नाकात नथ, कानात झुमके, गळ्यात साजेशीर नेकलेस, हातात बांगड्या, बोटात सोनेरी रंगाची मोठी अंगठी, केसांची बट, कपाळावर टिकली आणि मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. यातील खास म्हणजे, तिने जास्त करून स्टाईलमध्ये हिरव्या रंगाचा वापर केला आहे. साजेशीर दागिन्यामध्ये तिच्यावर हिरवा रंगा खुलून दिसतोय.

या व्हिडिओच्या बॅकग्राऊडला 'ये मन करताय ठग ठोरीयॉं, ये मन करताय सिना जोरीयॉ, अन् सिखलाये दिल दिया छोरीयॉ, ये मन दिया में कमजोरीयॉ….'. हे गाणे वाजत आहे. यावेळी तेजश्रीने कधी लाजताना तर कधी हसताना खूपच ग्लॅमरस दिसतेय.हा व्हिडिओ चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका नेटकऱ्याने 'Looking Gorgeous ?', 'किती सुंदर❤️', 'Kittttttiiiii goad disteys taeeee ??', 'Kitttiiiii sunderrrr?', 'Di you're looking so so pretty ?❤️❤️', 'Heyy Beautiful ??', 'Beautiful ????❣️??', 'Aiggg kiti goad ani sunder disteys Tuu!!! ?', 'Nice Looking Madam ❤️❤️', 'किती गोड ताई आणि गोड हसू ❤️', 'Khup cute distay tumi??', 'Goad asech happy raha?❤️', 'Nice looks ??', 'Khup Sundar ❤️❤️', 'Ek dam mast ? kdk ❤️? manmohak ❤️?❤️✌️ dil se dil tak ?❤️?', 'So sweet', 'Aggg…kitiii goddd???'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहे. आतापर्यत या व्हिडिओला १ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news