विशाल निकम-विकासने घेतले अंबाबाई-जोतिबाचे दर्शन - पुढारी

विशाल निकम-विकासने घेतले अंबाबाई-जोतिबाचे दर्शन

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठी-३ चा विजेता झाल्यानंतर विशाल निकम याने कोल्हापुरात येऊन अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन घेतले. यावेळी त्याने फोटो पोस्ट केला आहे. विशाल निकम याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

यामध्ये त्याने लिहिलंय-बिग बॉसमध्ये बोललो होतो भावा ही journey सुरू झालीय आणि ही कधीच संपणार नाही! बिग बॉसच्या बाहेरचा प्रवास अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनाने सुरू केलाय.🙏 चांगभलं!! ही दोस्ती तुटायची नाय!! विशालने या पोस्टसोबत एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये विशालसोबत विकासही दिसतोय.

नेटकऱ्यांनी या फोटोला कमेंट लिहिलीय की-
आई अंबाबाईचा आशीर्वाद असाच सदैव तुमच्या पाठीशी राहो.. हिच प्रार्थना❤️🙏नवीन वर्षाच्या आणि नव्या वाटचालीसाठी तुम्हा दोघांनाही खुप खुप शुभेच्छा 💐💐…#जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏

दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-
कितीही प्रसिद्धी मिळाली तरी मातीशी आपली नाळ कायम ठेवणारा कलाकार विशाल दादा❤️❤️🙌 B team नेहमीच प्रामाणिक होती अर्थातच कपटी पणा त्यांच्यात कधी दिसलाच नाही💯 म्हणूनच B team ला नेहमीच आमचा पाठिंबा होता आणि त्यात आमचा सांगलीचा रांगडा कलाकार विशाल भाऊ🔥🔥❤️ आणि विकास सारखा सच्च्या मनाचा कितीही भांडला तरी नेहमीच प्रेम करणारा विकास पाटील मिळाला. तसंच मीनल सारखी जिद्दी आणि प्रेमळ मैत्रीण🔥💯 विशाल भावा मनात काहीही न ठेवता खेळ उत्तम खेळलास , राजा माणूस आपल्या माणसांना न दुखवणारा , इथून पुढे कितीही पुढे गेलास तरी आपल्या मातीला आणि माणसांना विसरणार नाहीस ही खात्री आहे आणि एक सच्चा सांगलीकर आहेस❤️❤️❤️🙌👑love you# विशालप्रेम

जोतिबाच्या नावानं चांगभलं!!🙌❤️😍✨, दादा तुम्ही दोघे असच आनंदी राहा खूप मस्त नवीन वर्षाची खूप छान सुरूवात झाली आहे 😍😍🙌🙌❤️❤️ जोतिबाच्या नावानं चांगभलं !!🙏🙏🙏, Love u both, जिगरी दोस्त 🔥❤️😍, Hi dosti tutaaychi naaay ❤️❤️, ही दोस्ती तुटायची नाय, True friend ship, King Vishal Nikam 💪❤️, Hi, Vishal n Vikas Good morning! Keep d friendship blossoming. Tc. , Kadhi alela Kolhapur la.?,

तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय –
ही अशी दोस्ती आहे जिने Bigg boss season 3 गाजवलं आहे 😍😍🔥🔥 आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे नंतर जर ह्या song ला कोणी गाजवला असेल तर खरंच सांगते ते तुम्ही दोघे आहात 😍😍🔥🔥 ही दोस्ती तुटायची नाय 😍

आणखी एका सोशल मीडिया युजरने लिहिलंय-भावा कोल्हापुरात स्वागत आहे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️. तुमच्या दोघांची मैत्री अशीच राहू दे 🥰 सुखातही आणि दुःखातही अशीच राहू दे 🥰🥰😌 . जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻 ❤️❤️❤️.

हेही वाचलं का? 

Back to top button