Samantha Divorce Case : सामंथाने घटस्फोटासाठी ५० कोटी घेतले? | पुढारी

Samantha Divorce Case : सामंथाने घटस्फोटासाठी ५० कोटी घेतले?

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने सोशल मीडियावर एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलंय. तिच्यावर अभिनेता नागा चैतन्य कडून घटस्फोटानंतर उदरनिर्वाह भत्त्यासाठी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. (Samantha Divorce Case) तेव्हापासून सामंथा सोशल मीडियावर ट्रेंड करत होती. जेव्हापासून तिचा ‘पुष्पा’ या चित्रपटातील आयटम सॉन्ग ‘ऊ अंतावा’ रिलीज झाला आहे. तिचा हा आयटम सॉन्ग डान्स चर्चेतही आहे. (Samantha Divorce Case)

एकीकडे तिच्या अभिनयाचं कौतुक करणारा एक वेगळा मोठा वर्ग आहे. तर काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एका ट्रोलरने तिच्या वैवाहिक स्थितीवर टीका केली आणि तिच्यावर पतीकडून ५० कोटी रुपये लुटण्याचा आरोपदेखील केला. यावर सामंथाने उत्तर दिलं की, “परमेश्वर आपल्या आत्म्याला शांती देवो.”

यानंतर ट्रोलरने आपला कमेंट डिलीट केली होते. सामंथाच्या सूक्ष्म, पण सडेतोड उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. ट्रोलरने सामंथावर टीका केली. पण, त्याचा हा व्यवहार फॅन्सना अजिबात आवडली नाही. या सर्व गोष्टींचा कुठलाही फरक सामंथावर पडला नाही.

सामंथा दिसणार या चित्रपटात

सामंथा रुथ प्रभू गुनशेखर यांच्या ‘शाकुंथलम’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या झोळीत काही बहुभाषी चित्रपट आहेत. तिच्या यादीत ‘द अरेंजमेंट ऑफ लव्ह’ नावाचा एक हॉलिवूडपटदेखील आहे.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button