Smita Gondkar : एकदम फटाका❤️ ब्लॅक बिकिनीत स्मितानं लावली आग - पुढारी

Smita Gondkar : एकदम फटाका❤️ ब्लॅक बिकिनीत स्मितानं लावली आग

पुढारी ऑनलाईन डेस्क

पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरचा (Smita Gondkar) ब्लॅक बिकिनीतील एक फोटो सध्या व्हायरल होतोय. आपल्या रुपाने वेड लावणारी अदाकारा बुर्ज खलिफाच्या समोर बसलेली दिसतेय. फिटनेस फ्रिक असलेल्या स्मिताने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केलाय. (Smita Gondkar)

तिने या फोटोसोबत कॅप्शन लिहिलीयं की -Splash the water and feel the sky …Let your soul and spirit fly. फॅन्स तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत आहेत. तिच्या या लूकवर फॅन्स फिदा झाले आहेत. तिचं सौंदर्य पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या फोटोला आतापर्यंत २५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलंय-So stunning with that pretty smile❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-Beautiful Gorgeous ❤️❣️🥰 तिसऱ्या एकाने लिहिलंय-Ah you are looking stunning hot smita!🔥🔥🔥❤️❤️

Beautiful gorgeous lovely background❤️❤️🔥🔥😍😍. Hi princess ji very attractive smile. आणखी एका चाहत्याने म्हटलंय -एकदम फटाका❤️ .

त्याचबरोबर अन्य नेटकऱ्यांनी तिला सुंदर कमेंट्स दिल्या आहेत. Such a sexy lady in bikini. Beautiful look ❤❤❤❤❤, Majhi favourite marathi actress, bikini front of Burj Khalifa like mia Khalifa, So beautiful my dream girl😍, SPLASH AND FLY LIKE SMITA, Sitting with face in front would be great look❤️, Very nice looking❤️❤️, Didi your feets are so beautiful अशा कमेंट्स मिळत आहेत.

स्मिताने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने बुर्ज खलिफा इमारतीसमोर उभा राहून फोटो काढला आहे.

याआधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळाली होती.

स्मिता गोंदरकरने पांढऱ्या ब्रालेटमध्ये तिचे हे फोटोशूट केले आहे. आपल्या हटके स्टाइलने पुन्हा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.शेअर केलेल्या फोटोत एका पेक्षा एक पोज तिने दिल्या आहेत.

Back to top button