नयना मुके हिच्या बोल्ड अदा पाहून जग विसरून जाल ❤️❤️ | पुढारी

नयना मुके हिच्या बोल्ड अदा पाहून जग विसरून जाल ❤️❤️

पुढारी ऑनलाईन डेस्क

नाटके, मालिका आणि चित्रपटांतून आपली ठसा उमटवलेली ग्लॅमरस नयना मुके हिची बातही अलग आहे. नयनाने अस्मिता, देवयानी या मालिंकांमध्ये काम केलंय. शिवाय तिने गणपती बाप्पा मोरया या मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारलीय. नयनाने अनवट आणि सुपर्ब प्लॅन यासारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. तुम्हाला माहितीये का, नयनाला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. नयना रिअल लाईफमध्ये खूप बोल्डही आहे. तिच्याविषयी जाणून घेऊया या गोष्टी.

नयनाला क्राईम रिपोर्टर व्हायचं होतं. त्यासाठी तिने एसएनडीटी कॉलेजमधून मास कम्युनिकेशनची पदवी घेतली. याविषयी ती एका मुलाखतीत म्हटली होती.

जर्नालिझम करताना इंटरकॉलेज कॉम्पिटिशन मध्ये भोलेराम की आत्मकथा या नाटकात तिने नारदमुनीची भूमिका साकारली होती. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं. येथूनचं तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती.

गणपती बाप्पा मोरया या मालिकेसाठी तिने ऑडिशन दिलं. सहा ते सातवेळा लूक टेस्ट झाल्यानंतर शब्दोच्चरावंर मेहनत घेतली आणि तिची या भूमिकेसाठी निवड झाली.

तिने बंगाली वेबसीरीज चरित्रहिनमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने तेलुगु वेबसीरीज Beautiful: An ode to Rangeela मध्ये काम केलंय.

ती मूळची कोलकाताची आहे. तिचा जन्म १७ एप्रिल, १९९४ रोजी कोलकाता येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तेथेच झाले. पुढे अभिनयात करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली. तिने तेलुगू चित्रपटातून डेब्यू केला होता. मेरी बेटी या शॉर्ट फिल्ममध्येही तिने काम केलंय.

View this post on Instagram

A post shared by Nayannah Mukey (@nayannah_mukey)

View this post on Instagram

A post shared by Shivamm J (@inshivamm)

Back to top button