Apurva Nemlekar : चाहते म्हणताहेत, 'शेवंता, आता मालिका पाहणं बंद' | पुढारी

Apurva Nemlekar : चाहते म्हणताहेत, 'शेवंता, आता मालिका पाहणं बंद'

पुढारी ऑनलाईन :

झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या ३ ऱ्या सीधनमधून शेवंता म्हणजेच सर्वांची लाडकी अपुर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) मालिका सोडतेय. जेव्हा ही बातमी समोर आली, त्यावेळी चाहत्यांची मात्र निराशा झाली. याविषयी अपुर्वाने आपल्या फेसबूकवर सविस्तर लिहिलेलं आहे. यानंतर तिच्या या पोस्टला भरभरून कमेंट्स येऊ लागले आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा ववर्षाव होताना दिसतेय. ती बाहेर पडणार म्हटल्यावर चाहत्यांकडून तिला काय काय कमेंट्स दिल्या जात आहेत पाहा.(Apurva Nemlekar)

May be an image of one or more people and outdoors

सोशल मीडियावर अनेकांनी अपुर्वाच्या जाण्यावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांना, प्रेक्षकांना शेवंता इतकी भावली की, ते म्हणताहेत, मालिकेत शेवंता नाही, आता आम्ही ही मालिका पाहणं बंद करणार.  (Nemlekar)

May be a close-up of 1 person and standing

एका सोशल मीडिया युजरने लिहिलंय

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा आत्मा जर कोणी असेल तर शेवंता. जर तुम्ही ही सीरियल सोडत असाल तर मालिकेला अर्थ उरणार नाही.

May be an image of 1 person and standing

दुसऱ्या युजरने लिहिलंय- कोण पाहणार ही सीरियल? नो यार. एका चाहतीने लिहिलंय-Ratris khel chale he serial me fkt shevanta ahe mhnunch tr pahat hote. Sglat chan bhumika keli ahe tumi.

May be an image of 1 person and standing

एका नेटकऱ्याने लिहिलंय-

तुम्ही जर सिरीयलमध्ये नसाल तर मी तर सिरीयल बघणार नाही.

”मॅडम लोकं काहीही म्हणू देत तुमचा अभिनय खूपच चांगला आहे शेवंताच्या भूमिकेला तुम्ही खुपच चांगला न्याय दिलात आज तुम्हाला तुमच्या नावाने न ओळखता शेवंता नावाने ओळखले जाते यातच तुमच्या अभिनयाची पोचपावती आहे तुमचं वजन कितीही वाढलं तरी त्याचं तुमच्या सौंदर्या आम्हाला तर काहीच फरक दिसत नाही लोक काय म्हणतील, याकडे तुम्ही दुर्लक्ष करा व आपले काम करा खरचं तुम्ही खूपच रूपवान आहात.”

May be a close-up of 1 person and standing

दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-

कलाकारांना त्यात्या भूमिकेशी जुळेल आशा व्यक्तीरेखा बनवावी लागते….तुम्ही जे पात्र साकारलं आहे व त्याचा अभिनय हा सर्व खराच वाटतो,त्यामध्ये एक कलाकार अभिनय ठरतो अस वाटतच नाही जणू खरच आहे सर्व ,पण जेजे मागून हसले ते हसले, शेवटी आपले काम व तुमचे त्याबद्दल प्रेम हेच अनमोल आहे….
शेवटी निंदकाचे घर असावे शेजारी …म्हणून पुढे चालत राहायचं.

तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-

तुम्ही साकारलेली शेवंता हा रोल दुसऱ्या कोणालाही सहज जमणार नाही, आणि शोभणार पण नाही. त्या रोलसाठी आम्ही तुम्हांलाच परफेक्ट समजत होतो; पण ठीक आहे, एवढे हाल सहन करण्यापेक्षा सोडलेले काम बरे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

May be an image of 1 person and standing

आणखी एका चाहत्याने लिहिलंय-

शेवंता म्हटली की, प्रेक्षकांना फक्त आणि फक्त तूच आठवणार. शेवंताची भूमिका तू अजरामर केलीस, तिथे दुसरी कोण मान्यच होणार नाही. तुझे सौंदर्य आणि तुला मिळालेले यश खुपत असेल त्यांना, खरंतर तूझ्या इतकी रुपवान दुसरी RKC मध्ये नाही, हेच खरं.

”मॅडम एकदम हतबल होऊ नकात. तुम्ही शेवंता नावाने जी भूमिका निभावलात शेवंता नावाने जी तुम्हाला प्रसिद्धी मिळाली आणि तुम्ही खर्‍या कलाकार आहात हे याच अदाकारीने तुम्ही सर्वांच्या नजरा भिडल्या तुमच्यावर आणि प्रत्येकाच्या मनावर राज्य केलात हे कुणाला तरी खपत नसेल म्हणून आपण दुर्लक्ष करा या गोष्टींवर निंदा करणारे निंदक असावेत तरच तुम्ही आणखी पुढे प्रसिद्धी मिळवालं यावर लक्ष केंद्रित करा.निंदकांना तुमची लढाई तुमच्या कलेतुन दाखवून दिली पाहिजे जेणेकरून शेवटी शेवंता हीच अपुर्वा ओळख पटवून द्या.”

May be a close-up of one or more people and jewellery

”अपूर्वाजी तुम्ही अगदी जीव ओतून शेवंता कॅरेक्टर ला न्याय दिलात. ही भूमिका वर्षो नी वर्ष लोकांच्या लक्षात राहील. जिव्हारी लागणाऱ्या कमेंंट विचारात घेऊ नका. तुमची अविस्मरणीय भूमिका हेच तुमचे यश आहे.”

प्रेक्षकांनी आणखी काही कमेंट्स अशा प्रकारे दिल्य़ा आहेत-

  • तुम्ही रात्रीस खेळ चाले ही मालिका का सोडलीस मालिका बघायला आता मजा येत नाही.
  • कालच्या एपिसोडला तुम्ही नसल्याने सिरीयल बघण्यात मजा आली नाही.
  • तुला बघायला फक्त आणि फक्त तुला बघायला मी rkc बघत होतो. तुझ्यावर खुब प्रेम करतो ग़ पण तु मला कधीही सिरियस नाहि घेत
    #ILoveYouShewanta

May be an image of one or more people and people standing

  • लक्ष देऊ नका स्वतःचा निर्णय ठाम ठेवा आणि जा पुढे पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
  • शेवंता हे पात्र केवळ तुम्ही आणि एकमेव तुम्ही च परिपुर्ण पणे निभावू शकता….पण आता तुम्ही नाहीत तर RKC ला रामराम🙏🙏,we all miss you ….शेवंता…. (Apurva Nemlekar)
  • खूप वाईट झालं आता तर माजा घरचे नाही बघत आर्धी serial ही तुजा जीवावर चालत होती आणि असणार 100% कारण जे character तू केलं होतस ते खूप सुंदर केल होतंस त्या मुळे ही serial चालू होती आता काय मज्जा नाही राहिली आम्ही नाही बघत आणि जे झालं तुमच्या सोबत खूप वाईट झालं तुम्हाला आजून छान काम मिळतील तुम्ही सुंदर आहात डोळे झाकून काम येतील….. ❤बिंदास एवढं लक्षात ठेवा तुमच्या जीवावर चालू होती serial 😄👍🏻

May be an image of one or more people and people standing

हेही वाचलं का? 

May be an image of one or more people and people standing

May be a close-up of one or more people, people standing and outdoors

May be an image of one or more people, people standing and outdoors

Back to top button