या ११ अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ सापडल्या ; रुममधील अवस्था पाहून पोलीसही चक्रावले ! | पुढारी

या ११ अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ सापडल्या ; रुममधील अवस्था पाहून पोलीसही चक्रावले !

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नायिका स्टारडम मिळवण्याचे स्वप्न घेऊन येतात पण अपयशामुळे अनेकवेळा खचून जातात. त्यांनंतर पैसे कमावण्यासाठी त्या चुकीचा मार्ग स्वीकारतात. आतापर्यंत बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये सापडल्या आहेत.
सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या काही नायिकांनी स्वत: वेश्या व्यवसायात सहभागी असल्याची कबुली दिली, तर काहींना पोलिसांनी छापेमारीत रंगेहाथ त्यांना पकडले.

Aish Ansari Photos [HD]: Latest Images, Pictures, Stills of Aish Ansari - FilmiBeat

आयेश अंसारी (Aish Ansari)

या यादीत पहिले नाव ऐश अन्सारीचे आहे, तिला जोधपूर पोलिसांनी 2011 मध्ये सेक्स रॅकेटमध्ये सहभागी झाल्यामुळे अटक केली होती.

Bhuvaneswari | Impressions

भुवनेश्र्वरी (Bhuvaneswari)

साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आयटम साँग करणारी अभिनेत्री भुवनेश्वरीने अनेक बी-ग्रेट चित्रपट केले आहेत. तिचा अभिनय लोकांना वेड लावतो. भुवनेश्वरीला चेन्नईमध्ये सेक्स रॅकेटचा भाग असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती.

Telugu Actress Neetu Agarwal arrested in wood smuggling case - Bollywood News & Gossip, Movie Reviews, Trailers & Videos at Bollywoodlife.com

नीतू अग्रवाल (Neetu Agarwal)

तेलगू इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री नीतू अग्रवालला आंध्र प्रदेश पोलिसांनी एका तस्करीच्या प्रकरणात अटक केली होती.

Shweta Basu Prasad

श्वेता प्रसाद बसू (Shweta Prasad Basu)

मकडी चित्रपटात दमदार अभिनय करणारी अभिनेत्री श्वेता प्रसाद बसूचे नावही सेक्स रॅकेटमध्ये आले आहे. वेश्याव्यवसायात गुंतल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Sherlyn Chopra questions the Jewelry brand Tanishq interfaith marriage ad - Social News XYZ

शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra)

अभिनेत्री शर्लिन चोप्राने स्वत: कबूल केले होते की तिने पैशासाठी अनेकांसोबत संबंध ठेवले होते. पण अनेकजण तिच्या या विधानाला पीआर स्टंट मानतात.

Vada Chellam Actress Caroline Mariya Asan Hot Stills | New Movie Posters

कॅरोलिन (Caroline)

तमिळ इंडस्ट्रीतील मिल्की ब्युटी कॅरोलिनला पोलिसांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत विचित्र अवस्थेत पकडले होते.

Saira Bhanu (Telugu Actress) Photos [HD]: Latest Images, Pictures, Stills of Saira Bhanu (Telugu Actress) - FilmiBeat

सायरा भानू (Saira Bhanu)

दक्षिणेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री सायरा भानूला पोलिसांनी 2010 साली अटक केली होती.

दिव्या (Divya)

दिव्या (Divya)

तमिळ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिव्याने काही चित्रपट केल्यानंतर सेक्स रॅकेटचा भाग होण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तिला काही क्रिकेटपटू आणि व्यावसायिकांसोबत आपत्तीजनक स्थितीत पकडले होते.

(वरील माहिती इंटरनेटवरील व्हायरल बातम्यांवर आधारित आहे) 

हे ही वाचलं का?

Back to top button