Miss Universe : मिस युनिव्हर्सच्या फायनल वॉकवेळी भावूक झाली हरनाज संधू | पुढारी

Miss Universe : मिस युनिव्हर्सच्या फायनल वॉकवेळी भावूक झाली हरनाज संधू

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या २८ वर्षीय R’Bonney Gabrie ने ७१ वा मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे केला. रविवारी, १५ जानेवारी, २०२३ रोजी न्यू ऑरलियन्समध्ये माजी मिस युनिव्हर्स (Miss Universe) भारताची हरनाज संधूने तिला मिस युनिव्हर्सचा मुकूट परिधान केला. (Miss Universe)

माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू पेजेंट क्वीनच्या रूपात अखेरचा वॉक करताना दिसली. मुकूट घेऊन ती जेव्हा व्यासपीठावर पोहोचली, तेव्हा ती खूप भावूक देखील झालेली दिसली. सोशल मीडियावर इमोशनल हरनाजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हरनाज रडताना दिसते.

मिस युनिव्हर्स ‘शेवटच्या वॉक’ला भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. यावेळी ती स्वत: सावरत आपल्या भावनांना आवर घालताना दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

हरनाज संधूने मिस युनिव्हर्स २०२१ मध्ये हा किताब आपल्या नावे केला होता. नवी मिस युनिव्हर्स आर’बोनी गेब्रियलला मुकूट परिधान करून ती भावूक झालेली दिसली. मिस युनिव्हर्स २०२२ ची विजेती घोषित होताच आर’बोनी गेब्रियलला पुष्पगुच्छ देऊन हरनाजने तिला मिस युनिव्हर्स २०२२ चा मुकूट परिधान केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

Back to top button